situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi : इंद्रायणी नदी पुरामुळे भक्ती सोपान पुलावरील लोखंडी रेलिंग पडले

Published On:
Alandi
---Advertisement---

Team MyPuneCity – आळंदी येथील भक्ती सोपान पुलावरील लोखंडी रेलिंग (Alandi) इंद्रायणी नदीच्या पुरामुळे पडले आहे. त्या रेलिंगमध्ये जलपर्णी व इतर कचरा अडकलेल्या अवस्थेत आहे. तसेच पर्यायी दर्शनबारीसाठी उभारण्यात आलेले वासे,बांबू वाहुन गेले तर काही पडलेल्या अवस्थेत त्या ठिकाणी आहे.

Slaughterhouse in Alandi : कोणत्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना होऊ देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अनेक वर्षे या पुलावरून आषाढी वारी व कार्तिकी यात्रेला दर्शन बारीची व्यवस्था या पुलावरून होत होती. यंदाच्या पूर परिस्थितीमुळे तसेच जिल्हाधिकारी दौऱ्यावेळेस हा पूल धोकादायक जाहीर केल्याने नवीन फॅब्रिकेटेड पुलाची निर्मिती करण्यात आली (Alandi) आहे.

Pavana Dam : पवना धरण ४४ टक्के भरले; गतवर्षीच्या तुलनेत साठ्यात मोठी वाढ


भाविकांच्या नदी पलीकडील दर्शनबारीची भक्ती सोपान पुलावरून अनेक नागरिक रहदारी करत असतात.इंद्रायणी नदी पात्रामध्ये पाण्याची वाढती पातळी लक्षात घेऊन प्रस्थान सोहळ्याच्या काही दिवस अगोदर पासूनच हा पूल बंद करण्यात आला होता.व दर्शनबारीची व्यवस्था स्काय वॉक पुलावरून नवीन तयार करण्यात आलेल्या फॅब्रिकेटेड पुलावरून करण्यात आली होती.भक्ती सोपान पुलाचे पूर परिस्थिती दरम्यान वेळीवेळी लोखंडी रेलिंग पडलेले किंवा वाहून जाण्याच्या घटना घटत असतात.वारंवार पालिका प्रशासनाचा ते बसवण्यासाठी खर्च होत (Alandi) असतो.

Follow Us On