situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pavana Dam : पवना धरणातील जलसाठ्यात लक्षणीय वाढ; धरण 40 टक्के भरले!

Published On:
Pavana Dam
---Advertisement---

Team MyPuneCity – मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पवना धरणाच्या (Pavana Dam) जलसाठ्यात मोठी वाढ झाली असून धरण ४०.४४ टक्के भरले आहे. मागील वर्षी याच दिवशी (२० जून २०२४) धरण केवळ १९.३३ टक्के भरले होते.

पवना धरणात आज (२० जून २०२५) सकाळी ६ वाजता घेतलेल्या आकडेवारीनुसार, धरणाची पाण्याची पातळी ६०५.३३ मीटरवर पोहोचली आहे. यावेळी धरणात एकूण १२८.६१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून त्यातील वापरयोग्य साठा ९७.४७ दशलक्ष घनमीटर इतका आहे, जो एकूण क्षमतेच्या ४०.४४ टक्के आहे.

Dehu : तुकाराम महाराजांच्या पालखीचा भक्तिरसात न्हालेला वैष्णवांचा मेळा; देहूतून पालखीचे प्रस्थान

पवना धरण (Pavana Dam) क्षेत्रात मागील २४ तासांत ११९ मिमी पावसाची नोंद झाली असून, १ जूनपासून आजपर्यंत एकूण ४७९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तुलनात्मकदृष्ट्या, २० जून २०२४ रोजी धरणाची पातळी ६०१.१९ मीटर होती. त्यावेळी एकूण पाणीसाठा ७७.७२ दशलक्ष घनमीटर होता आणि वापरयोग्य पाणी साठा केवळ ४६.५८ दशलक्ष घनमीटर इतका होता.

Alandi : माऊली…. माऊलीच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आळंदीतून प्रस्थान

यंदा पावसाचे आगमन लवकर झाले असून पावसाचे प्रमाणही वाढले आहे. पवना धरणाच्या (Pavana Dam) पाण्यावर पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र आणि मावळ तालुक्यातील शेतीचा मोठा अवलंब आहे. त्यामुळे धरणातील जलसाठ्यात झालेली वाढ ही नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आशादायक बाब मानली जात आहे.

जलसंपदा विभागाकडून पावसाळ्यात धरणात होणाऱ्या पाणीसाठ्यावर सातत्यानं लक्ष ठेवण्यात येत असून, आवश्यक त्या सुरक्षात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. पावसाचा जोर असाच राहिल्यास लवकरच धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.

Follow Us On