situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi : भर पावसातसुद्धा आळंदीत वारकरी दिंड्यांमध्ये भक्ती भाव व उत्साह

Published On:
Alandi
---Advertisement---

Team MyPuneCity – पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची एक मोठी परंपरा आहे .पावसाचे दिवस असले तरी ,वारकरी त्यांच्या श्रद्धेवर (Alandi) दृढ राहून वारीत सहभागी होतात. ऊन ,वारा ,पाऊस याची तमा न बाळगता दिंडी पुढे चालतच राहते.

पावसाच्या पाण्यासोबत भक्तांच्या डोळ्यातून भक्तीचा वर्षाव होतो. आज दि.१९ रोजी आळंदीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा रात्री ८ वाजता होणार आहे.

लाखो भाविक या सोहळ्यासाठी आळंदीत दाखल झाले आहेत. आज पहाटेपासूनच आळंदीमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसातसुद्धा वारकरी भाविक भक्ती भावात व उत्साहात दिसत (Alandi) आहेत.

Rashi Bhavishya 19 June 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?


या पावसात रेनकोट,छत्री तसेच हातात पताका, विणा, मृदुंग , टाळ, डोईवर तुळशी वृंदावन घेत शहरातून हरिनामाच्या गजरात,अभंग गात ज्ञानोबाचा जयघोष करत आहे. यामुळे पावसासह अलंकापुरीत भक्तीरसाचा वर्षाव होत (Alandi) आहे.

Pune: कऱ्हाडे ब्राह्मण संघ पुणेतर्फे राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन


इंद्रायणी नदीकाठी वारकरी भाविक पवित्र इंद्रायणी नदीचे दर्शन घेऊन त्यामध्ये स्नान करत आहेत. पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. पोलीस ,आळंदी नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापन, एन डी आर एफ टीम तिथे तैनात आहे.


माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यानिमित्त मंदिरात आकर्षक अशी फुल सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. वारकरी भाविकांच्या आरोग्यासाठी ठिकठिकाणी आरोग्य केंद्रे उभारली आहेत. तसेच मदती करता पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. मंदिर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त आहे.


सिद्धबेट, विश्रांत वड ,माऊलींची भिंत या ठिकाणी वारकरी भाविक दर्शनास येत आहे. चांगदेव गर्वहरण शिल्प, तुळशी वृंदावन शिल्प व शिवसृष्टी (Alandi) येथे थांबून या सुदंर परिसरात वारकरी भाविक फोटो काढत आहेत.

Follow Us On