situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi : भाविकांकडून माऊलींच्या पालखी व द्वाराकरिता चांदी अर्पण

Published On:
Alandi
---Advertisement---

Team MyPuneCity – श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा दि.१९ जून रोजी (Alandi) आहे. तसेच यंदाचे वर्ष श्री संत ज्ञानदेवांचे सप्तशतकोत्तर (जन्मोत्सव) सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे.

हे औचित्य साधत माऊली भक्त सुमित गणपतराव मोरगे जि. नांदेड यांच्याकडून ज्या मध्ये माऊलींच्या पादुका ठेवल्या जातात त्या माऊलींच्या पालखीच्या नूतनीकरणासाठी १६ किलो चांदी माऊलीं चरणी अर्पण केली होती. तिचे कार्य पूर्ण होऊन तिचे विश्वस्त यांच्या हस्ते पूजन (Alandi) करण्यात आले.

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुण्यातील माजी नगरसेवकांसह विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

तसेच माऊलींच्या गाभाऱ्यापुढील पंखा मंडपातील दरवाज्यास चांदी बसवण्यात आली आहे.दरवाज्यास चांदीचा पत्रा बसवल्याने त्यास चंदेरी साजेची झळाळी प्राप्त झाली आहे. ही चांदी माऊलीं भाविक डॉ. श्रीराम माणिकराव मसलेकर यांच्याकडून माऊलीं चरणी अर्पण करण्यात आली आहे. याद्वाराचे ही पूजन यावेळी करण्यात (Alandi) आले.

Talegaon Dabhade : ॲड् पु.वा. परांजपे विद्यालयात नवीन विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत


यावेळी प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ,पालखी सोहळा प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे,विश्वस्त राजेंद्र उमाप,विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे,विश्वस्त रोहणीताई पवार,विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर,माऊलींचे मानकरी योगीराज कुऱ्हाडे पाटील,माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील,विलास घुंडरे पाटील,नंदकुमार कुऱ्हाडे पाटील, डी डी भोसले पाटील, संकेत वाघमारे,अजित
वडगांवकर,नंदकुमार वडगांवकर,दिनेश कुऱ्हाडे व देवस्थान कर्मचारी वारकरी भाविक (Alandi) उपस्थित होते.

Follow Us On