situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune :पुण्यात शनिवारी वारकरी भक्तीयोग उपक्रमाचे आयोजन

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शुक्रवारी दि.२० पुण्यात पोहचणार आहे. जागतिक योग दिन शनिवारी आहे हा योग साधून राज्य सरकारच्या पुढाकाराने यंदा वारकरी भक्ती योग उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून त्याच अनुषंगाने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दिंडी प्रमुखांची बैठक आळंदीत भक्तनिवास मध्ये आयोजित करण्यात आली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमात वारकरी, विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रतिनिधी, योग अभ्यासक असे १० लाख लोक योग करून त्याचा प्रसार – प्रचार करतील राजेश पांडे यांनी यावेळी माहिती दिली.

यावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, पालखी सोहळाप्रमुख भावार्थ देखणे, विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, पालखी सोहळा मालक ऋषिकेश आरफळकर, संजय घुंडरे, दिनेश कुऱ्हाडे,अनिल वाघमारे, अमोल वीरकर , संकेत वाघमारे, वासुदेव तुर्की, प्रीतम किर्वे, विशाल भागवत, तसेच विविध दिंड्यांच्या प्रमुख उपस्थित होते. राज्य सरकार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महापालिका, राष्ट्रीय सेवा योजना, श्रीक्षेत्र आळंदी देवस्थान, श्रीक्षेत्र देहू देवस्थान, विद्यार्थी विकास मंच यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

पांडे म्हणाले की, मुख्य कार्यक्रम विद्यापीठाच्या इनडोअर सभागृहात २१ जूनला सकाळी ८ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होईल. शहरातील २०० हून अधिक महाविद्यालये, पुण्यातील साधारण २५ विद्यापीठे, विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, आणि गणेश मंडळांचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

तसेच यावेळी चंद्रकांत पाटील यांनी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले.यावेळी देवस्थान यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.याबाबत माहिती दिनेश कुऱ्हाडे यांनी दिली.

Follow Us On