situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi: आळंदी नगरपरिषद शाळेत विद्यार्थी स्वागत तथा प्रवेशोत्सव साजरा

Updated On:
---Advertisement---

Team MyPuneCity -आळंदी नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक एक ते चार मध्ये आज सोमवार दिनांक १६/०६/२०२५ रोजी शालेय स्तरावर मुख्याधिकारी माधव खांडेकर, नगरपरिषद आळंदी यांच्या उपस्थित येथे खाली नवागतांचे स्वागत तथा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमांमध्ये शिक्षण विभागाचे शाळा क्रमांक १ चे १७ शिक्षक व ९१ विद्यार्थी, शाळा क्रमांक २ मधील ६ शिक्षक व ३२ विद्यार्थी, शाळा क्रमांक ३ चे ११ शिक्षक व ४३ विद्यार्थी व शाळा क्रमांक ४ चे ११ शिक्षक व ७७ विद्यार्थी उपस्थित होते.

शिक्षक वृंद व मुख्याध्यापक यांनी उपस्थित राहून नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केले व विद्यार्थ्यांना आवश्यक सूचना दिल्या सर्व विद्यार्थ्यांना मा. मुख्याधिकारी नगरपरिषद आळंदी यांच्या हस्ते पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप करण्यात आले.

प्रत्येक शाळेत मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या व मुख्याधिकारी यांनी विद्यार्थ्यांना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. शिक्षकांना गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध नावीन्य पूर्ण उपक्रम राबविण्यास सांगितले.

Follow Us On