situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi : आळंदी शहर परिसरात आढळली लांडोर

Published On:
Alandi

Team MyPuneCity – आळंदी (Alandi) येथे मरकळ रस्त्याजवळील एका भागात लांडोर आढळून आली. ही लांडोर शहरी भागात आल्याने घाबरलेल्या अवस्थेत होती. त्याबाबतची माहिती प्रसाद घुगे यांनी पालिका अधिकाऱ्यास दिली.

Pune : डॉ. दीपक शिकारपूर यांच्या “अभिनव उद्योजकांची यशोगाथा” ६१ व्या पुस्तकाचे प्रकाशन

पालिकेस माहिती देऊन सुद्धा अग्निशमनदल कर्मचारी उशिराने तिथे दाखल झाले व फोटो काढून निघून गेले. लांडोरचे रेस्क्यू त्यांच्याकडून अपेक्षित होते. परंतु ते कार्य न करताच ते तेथून निघून गेले. अग्निशमन दल व्यतिरिक्त अन्य कर्मचारी कोणीही घटनास्थळी (Alandi) आले नाही.

Kundamala: कुंडमळा पूल कोसळतानाचा फोटो आला समोर; मृत्यूचा क्षण टिपणारा, थरार उडवणारा

सकाळी फोन करूनसुद्धा कोणीही याकडे लवकर लक्ष दिले नाही,असे प्रसाद घुगे यांनी सांगितले . त्यानंतर वनविभाग शहरात रेस्क्यूसाठी दाखल झाले होते परंतु त्या परिसरातून लांडोर उडून गेल्याने ते कार्य होऊ शकले (Alandi) नाही.

Follow Us On