situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 16 June 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 16 June 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – आजचे पंचांग- ज्येष्ठ कृष्ण पंचमी (१५.३२ प) वार – सोमवार. तारीख – १६.०६.२०२५. (Rashi Bhavishya 16 June 2025) शुभाशुभ विचार – ११ नंतर चांगला दिवस.
आज विशेष – सामान्य दिवस.
राहू काळ – सकाळी ७.३० ते ०९.००.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र – धनिष्ठा. चंद्र राशी – मकर १३.१० पर्यंत नंतर कुंभ.

मेष- (शुभ रंग- निळा) Rashi Bhavishya 16 June 2025
राशीच्या कर्म स्थानातून चंद्रभ्रमण होत असताना ध्येयपूर्तीसाठी अनुकूल दिवस आहे. आज दुपारनंतर लाभात प्रवेश करणारा चंद्र तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता करेल.

वृषभ (शुभ रंग- पिस्ता)
आज काही जणांचा गूढ शास्त्राकडे ओढा राहील. एखाद्या गुरूतुल्य व्यक्तीचे मार्गदर्शन घ्याल. सज्जनांच्या सहवासात तुमचेही विचार प्रगल्भ होतील.

मिथुन (शुभ रंग – गुलाबी)
कार्यक्षेत्रात तुमच्या मनाविरुद्ध काही घटना घडतील व तुम्हाला नैराश्य येईल. आज नोकरीत वरिष्ठांशी जरा नमते घ्या व सहकाऱ्यांशी जुळवून घ्या.

कर्क ( शुभ रंग- जांभळा)
उद्योग व्यवसायात काही कायदेशीर कटकटींना तोंड द्यावे लागेल. भागीदारी मध्ये देणे घेणे लिखित स्वरूपात ठेवा. आज वैवाहिक जीवन सौख्य पूर्ण राहील.

Kundmala Mishap Update : कुंडमाळा पूल दुर्घटनेत पाच वर्षाच्या मुलासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू, ४७ जखमी

सिंह ( शुभ रंग- निळा) Rashi Bhavishya 16 June 2025
अति महत्त्वाकांक्षांना थोडासा ब्रेक लावून आज आपल्या तब्येतीकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामातील समर्पणाची नक्कीच दखल घेतील.

कन्या (शुभ रंग- केशरी)
उच्चशिक्षित असणाऱ्यांना लठ्ठ पगाराच्या नोकरीच्या संधी चालून येतील. नवविवाहित दांपत्यांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल. छान दिवस आहे.

तूळ (शुभ रंग- चंदेरी)
आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कुटुंबीयांना अभिमानास्पद वाटणारी कामगिरी तुमच्या हातून होईल. कुटुंबीयांच्या वाढत्या मागण्या आनंदाने पुरवाल.

वृश्चिक ( शुभ रंग- सोनेरी)
विविध मार्गाने येणारा पैसा विविध मार्गाने जाईल. आज तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यात लक्ष घालाल. शेजारी आपलेपणा वाढेल. सामान्य दिवस.

Pune:बाबासाहेबांच्या आयुष्यातील रमाईंचे स्थान अनन्यसाधारण -ॲड. सुधाकरराव आव्हाड

धनु (शुभ रंग- स्ट्रॉबेरी) Rashi Bhavishya 16 June 2025
आज तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याने तुमची मनस्थिती ही उत्तम असेल. आज कुणाला सल्ले देण्यापेक्षा स्तुती करूनच नाती जोडता येतील.

मकर (शुभ रंग- पांढरा)
आज तुम्ही जरा हट्टीपणाने वागाल. इतरांचे विचार तुम्हाला पटणार नाहीत. महत्त्वाच्या चर्चेत आज फक्त ऐकण्याचे काम करणे हिताचे. जोडीदाराचे मन जपा.

कुंभ ( शुभ रंग- भगवा)
कार्यालयीन कामासाठी तातडीचे प्रवास घडतील. इम्पोर्ट एक्स्पोर्टचे व्यवसाय तेजीत चालतील. वाढत्या खर्चात जमाखर्चाचा तराजू काहीसा डळमळीत होईल.

मीन ( शुभ रंग – राखाडी)
खर्च कितीही वाढला तरीही आज लाभातून भ्रमण करणारा चंद्र आर्थिक बुरुज ढासळू देणार नाही. नातलग व मित्र तुमच्या शब्दाला मान देतील.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

Follow Us On