situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Chinchwad: प्रतिभा महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न

Published On:

Team MyPuneCity -चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान विभागातील एस. वाय. व टी. वाय. वर्गातील विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास, समूह चर्चा ,नोकरीसाठी अर्ज कसा करावा, मुलाखत कशी द्यावी, बौद्धिक चाचणीला कशाप्रकारे सामोरे जावे, व्यक्तिमत्व विकास, भाषेवर प्रभुत्व कसे मिळवावे आधी विषयावर एक सप्ताहाची पूर्ण वेळ कार्यशाळा प्रतिभा महाविद्यालय व स्मार्ट टेक एज्युकेशन (इन्फोसिस )जी टी टी बार्क्लेज यांच्या झालेल्या सामंजस्य करारानुसार कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक, सचिव डॉ. दीपक शहा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. त्यात विविध क्षेत्रातील 15 तज्ञ प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. त्यांच्या अनेक प्रश्नांची समर्पक उत्तरे यावेळी तज्ञ प्रशिक्षकांनी दिले.

Marathi Natya Parishad : जीवनगौरव सन्मान सुरेश साखवळकर व नीना कुळकर्णी यांना प्रदान

समारोप कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपीठावरती कमला एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका तेजल शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, प्रभारी प्राचार्या डॉ क्षितीजा गांधी , मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समन्विका डॉ. हर्षिता वाच्छानी समावेत विविध विभागाचे प्राध्यापक उपस्थित होते.

Follow Us On

Also Read