situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Hadapsar: घरफोडी प्रकरणाचा छडा;४८ तोळे सोने, चांदी व मोटारसायकलसह मुद्देमाल जप्त

Updated On:
---Advertisement---

Team MyPuneCity – हडपसर परिसरात घरफोडी करून लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथक १ आणि २ ने अटक केली असून, त्याच्याकडून ४८ तोळे सोन्याचे डायमंड दागिने, ५०० ग्रॅम चांदी आणि यामाहा कंपनीची R15 मोटारसायकल असा एकूण ४३ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई ११ जून २०२५ रोजी मांजरी परिसरात करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रोहित विलास अंधारे (वय २५) असून तो मूळचा भांडगाव, ता. परांडा, जि. धाराशिव येथील आहे. सध्या तो थिटे वस्ती, खराडी, पुणे येथे राहत होता. आरोपी एक्स-रे टेक्नीशियन म्हणून काम करत होता.

१७ मे ते १८ मे २०२५ दरम्यान मगरपट्टा सिटीतील एका फ्लॅटमध्ये घरफोडी करून दागिने आणि चांदी चोरी करण्यात आली होती. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. समांतर तपास करताना पोलिसांना नंबर प्लेट नसलेली R15 मोटारसायकल संशयास्पद स्थितीत आढळून आली. त्या आधारे तब्बल १७० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून, २३ दिवस तांत्रिक विश्लेषण करून आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला.

Alandi : आळंदीतील रस्त्यावरील दिव्यांच्या खांबावर लावलेल्या बॅनरमुळे धोका

गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मांजरीतील गोडबोले वस्तीजवळ सापळा रचून पोलिसांनी आरोपीस अटक केली. चौकशीत त्याने घरफोडीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या तपासात पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे आणि राजेंद्र मुळे यांचे मार्गदर्शन लाभले.

ही कारवाई दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ चे प्रभारी अधिकारी नंदकुमार बिडवई, पथक २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे आणि सी. बी. बेरड तसेच त्यांच्यासोबतच्या तपास पथकाने केली. तपासात पोलीस अंमलदार बाळू गायकवाड, प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, अजित शिंदे, गणेश ढगे, इरफान पठाण, रविंद्र लोखंडे, महेश पाटील, साईकुमार कारके, श्रीकांत दगडे, अमित गद्रे, जहांगिर पठाण, विक्रांत सासवडकर, राहुल इंगळे, संदीप येळे, अमोल सरतापे, विनायक येवले, गणेश लोखंडे, मनोज खरपुडे, गणेश गोसावी, दिनकर लोखंडे, राजेश लोखंडे, गणेश खरात, दयानंद तेलंगे, नारायण बनकर आणि सुरेश जाधव सहभागी होते.

Follow Us On