situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi :आळंदीत शिवसेना युवासेना वृत्तपत्र वाचनालयाचे उद्घाटन

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –दि.१३ रोजी शिवसेना युवासेना प्रमुख तसेच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आळंदी शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने “शिवसेना युवासेना वृत्तपत्र वाचनालय” आळंदीतील नागरिकांसाठी सुरू करण्यात आले.

हा उद्घाटन सोहळा जुन्या एस.टी. स्टँडसमोर सकाळी १० वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उत्तमराव गोगावले व आळंदी शहर शिवसेना प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर. माजी नगरसेवक आनंदराव मुंगसे यांच्या हस्ते वाचनालयाचे उदघाटन करण्यात आले.

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी ८:३० वा.श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या चल पादुकास अभिषेक करण्यात आला. सकाळी ९:३० वा.छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सकाळी १०:०० वा.”शिवसेना युवासेना वृत्तपत्र वाचनालय” या उपक्रमाचे उदघाटन सोहळा पार पडला.

या प्रसंगी माजी नगरसेवक रमेश गोगावले, युवासेना आळंदी शहर प्रमुख मनोज पवार, उपशहर प्रमुख निखिल तापकीर, चारुदत्त रंधवे, शिवसेना आळंदी उपशहर प्रमुख युवानेते आशिष गोगावले, शशिकांत राजे जाधव, अनिकेत डफळ, श्रीपाद सुर्वे यांच्यासह आळंदी शहरातील शिवसेना व युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आळंदी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे पा व माजी विरोधीपक्षनेते श्री डी डी भोसले पाटील यांनी देखील कार्यक्रमास विशेष उपस्थिती दर्शविली होती.

या उपक्रमामुळे वाचनसंस्कृती वाढीस लागेल तसेच नागरिकांना विविध दैनिके व मासिके एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत, असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

Follow Us On