situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 2 June 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 13 June 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – आजचे पंचांग. ज्येष्ठ शुक्ल सप्तमी, शके १९४७. वार – सोमवार. तारीख – ०२.०६.२०२५ (Rashi Bhavishya 2 June 2025). शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.

आज विशेष – साधारण दिवस. राहू काळ – सकाळी ७.३० ते ९.००. दिशा शूल – पूर्वेस असेल. आज नक्षत्र – २२.५६ पर्यंत मघा नंतर पूर्वा फाल्गुनी. चंद्र राशी – सिंह. 

—————————-

मेष- (शुभ रंग- राखाडी) Rashi Bhavishya 2 June 2025

कलाकारांनी आज आलेली कोणतीही संधी वाया घालवू नये. हौशी गृहिणी आज घर सजावटीसाठी मौल्यवान वस्तूंची खरेदी करतील. आनंदी दिवस 

वृषभ (शुभ रंग- पांढरा)

जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. आज नवोदित कलाकारांना कामासाठी भटकंती करावी लागेल. खेळाडूंना सराव वाढवावा लागणार आहे.

मिथुन (शुभ रंग – गुलाबी)

आपण उच्च अधिकारी असाल तर आज कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करताना सतर्क रहा. अनोळखी व्यक्तींशी व्यवहार नकोच. घराबाहेर वाद टाळा.

कर्क ( शुभ रंग- चंदेरी)

आज तुमचे मनोबल उत्तम असेल. खर्च वाढला तरी आवकही मुबलक राहील. नेते मंडळी आज बेधडक वक्तव्य करतील. गोड बोलून स्वार्थ साधता येईल.

Pune NCP : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन शहराध्यक्ष, पूर्व विभागासाठी सुनील टिंगरे तर पश्चिम विभागासाठी सुभाष जगताप

सिंह ( शुभ रंग- पिस्ता) Rashi Bhavishya 2 June 2025

आज तुमच्या वागण्यात इतरांना हट्टीपणा जाणवेल. महत्त्वाच्या चर्चेत तुम्ही आपल्या मतावर अडून बसाल. आज घरात जोडीदाराचे मत विचारात घ्या.

कन्या (शुभ रंग- क्रीम)

खर्चाचे प्रमाण मर्यादेबाहेर जाईल. जेष्ठांना काही आरोग्यविषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील. उष्णतेच्या विकारांची वेळी दखल घेणे हिताचे.

तूळ (शुभ रंग- निळा)

आज राशीच्या लाभात चंद्र असताना पूर्वीच्या कष्टांचे फळ मिळण्याचा दिवस आहे. प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. एखादा अनपेक्षित लाभ संभवतो.

वृश्चिक ( शुभ रंग- हिरवा ) 

तरुण मंडळी ध्येयप्राप्तीकडे यशस्वी वाटचाल करतील. अधिकारी वर्गाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. आज रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ नसणार आहे.

MI vs PBKS IPL 2025: स्वप्नभंग होताच हार्दिक कोसळला, नीता अंबानी कपाळाला हात लावून बसल्या; रोहित शर्माचा फोटो पाहून चाहते हळहळले

धनु (शुभ रंग- आकाशी) Rashi Bhavishya 2 June 2025

आज काही जणांचा गूढशास्त्राकडे कल वाढेल. ज्येष्ठ मंडळींना उपासनेची प्रचिती येईल. आज प्रयत्नांना दैव साथ देईल. जाणकारांचे मार्गदर्शन अवश्य घ्या.

मकर (शुभ रंग- तांबडा)

व्यवसायात फार मोठी रिस्क घेण्यासाठी आज दिवस योग्य नाही. नव्यानेच झालेल्या ओळखीत आर्थिक व्यवहार टाळावेत. आज जोडीदाराला लाभ होईल.

कुंभ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

व्यावसायिक मंडळींना तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागणार आहे. विरोधक आज माघार घेतील. आज वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. आशादायी दिवस.

मीन ( शुभ रंग – मोरपंखी) 

एखादा बरा झालेला आजार पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता आहे. महत्त्वाकांक्षांना थोडा ब्रेक लावून आपल्या प्रकृतीकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. 

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी

ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.

9689165424

Follow Us On