situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad: तळेगाव येथे तीन सराईत पिस्तूल तस्करांना अटक; पाच पिस्तूल, 20 काडतुसे जप्त

Updated On:

Team MyPuneCity –पिंपरी चिंचवडमध्ये पिस्तूल तस्करी करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून पाच देशी बनावटीचे पिस्तूल व २० जिवंत काडतुसांसह ८ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

उमेश चंद्रकांत (वय २८ रा. पुनावळे, ता मुळशी, जि पुणे) मंथन उर्फ गुड्डु अशोक सातकर (वय २८ रा. कान्हे, ता मावळ, जि पुण), विशाल ज्योतीराम खानेकर (वय ३०, रा मोहितेवाडी, ता मावळ, जि पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी सराईत गुन्हेगार असून उमेश केदारी यांचेविरुध्द यापुर्वी खुनाच्या गुन्हयासहीत एकुण ४ गुन्हे दाखल आहे. आरोपी मंथन सातकर याचेविरुध्द खुनाच्या प्रत्यत्नासह एकुण ३ गुन्हे दाखल आहे. तसेच आरोपी विशाल खानेकर याचेविरुध्द शरीराविरुध्दचे एकुण २ गुन्हे दाखल आहेत.

Pimpri Chinchwad Crime News 1 June 2025: पूर्ववैमनस्यातून तरुणावर खुनी हल्ला

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गस्त घालत असताना मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे पोलीस शिपाई गणेश सावंत, सुमित देवकर व विनोद वीर यांना माहिती मिळाली की तीन संशयित तळेगाव दाभाडे परिसरात फिरत आहेत. तसेच त्यांच्या कारला नंबरप्लेट नसून ते पिस्तूल तस्करीसाठी आले आहेत. त्यानुसार पथकाने मारुती सुझुकी सियाज कारमधुन फिरणाऱ्या तिघांना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे किंमतीचे ०५ देशी बनावटीचे पिस्तूल व २० जिवंत काडतुसे मिळाली. त्यासह दोन मोकळया मॅग्जीन, तीन मोबाईल फोन व मारुती सुझुकी सियाज असा ८ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अधिक चौकशीमध्ये त्यांनी हे पिस्तूल तस्करी तसेच दहशत माजविण्यासाठी आणल्याचे समोर आले. त्यांना न्यायालयात हजर केले असता ०४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस उप-निरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार सोमनाथ मोरे, गणेश सावंत, सुमित देवकर, विनोद वीर, हर्षद कदम, गणेश हिंगे या पथकाने कामगिरी केली.

Follow Us On

Also Read