situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

TP scheme : चिखली-चऱ्होली टीपी योजना रद्दबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भूमिपुत्रांकडून आभार; आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात भेट

Updated On:
TP scheme
---Advertisement---

Team MyPuneCity – पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासाठी नेहमीच सकारात्मक भूमिका घेणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, मौजे चिखली आणि चऱ्होली येथील प्रस्तावित TP योजना महानगरपालिका प्रशासनाने अखेर रद्द केली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानण्यासाठी शहरातील भूमिपुत्रांनी आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात जाऊन त्यांची (TP scheme) भेट घेतली.

Pune Crime News 30 May 2025 : हडपसरमध्ये ऑनलाईन टास्कच्या नावाखाली ४३ लाखांची फसवणूक

या भेटीवेळी माजी महापौर नितीन काळजे, सामाजिक कार्यकर्ते सचिन तापकीर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निर्णयामुळे चिखली व चऱ्होली भागातील शेतकऱ्यांच्या व भूमिपुत्रांच्या मालमत्तेचे रक्षण झाले असून, त्यांच्यावर येणाऱ्या अनावश्यक दबावातून ते मुक्त झाले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीही पिंपरी-चिंचवडमधील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर प्राधान्याने लक्ष घातले आहे. शास्तीकर माफी, प्राधिकरणाचा साडेबारा टक्के जागेचा परतावा, मोशी कचरा डेपोच्या बफर झोनची मर्यादा कमी करणे तसेच समाविष्ट गावांत पायाभूत सुविधा निर्माण करणे यांसारख्या अनेक निर्णयांत त्यांचे स्पष्ट व प्रभावी नेतृत्व दिसून आले (TP scheme) आहे.

२०१४ ते २०२४ या दहा वर्षांच्या कालखंडात पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात मोठी भर पडली असून, त्यामागे मुख्यमंत्री फडणवीस यांची दूरदृष्टी व भूमिपुत्रांच्या प्रश्नांबाबतची सहानुभूती यांचा मोठा वाटा असल्याचे आमदार लांडगे यांनी नमूद केले.

या भेटीद्वारे चिखली-चऱ्होलीतील शेतकऱ्यांचा आवाज राज्य शासनापर्यंत पोहोचवला गेला असून, TP योजना रद्द होण्यामुळे स्थानिकांच्या भावना मान्य झाल्याचे चित्र दिसून आले आहे. यापुढेही भूमिपुत्रांच्या हक्कासाठी लढत राहण्याचा निर्धार या भेटीतून दिसून (TP scheme) आला.

Follow Us On