situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune : थायलंडमध्ये शिवम गायकवाडचा डंका; आंतरराष्ट्रीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक

Published On:
Pune

Team MyPuneCity – थायलंडमधील बँकॉक येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पुण्याच्या (Pune) शिवम गायकवाड याने चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. १२ वर्षांखालील गटात खेळताना त्याने भारतासाठी एकमेव सुवर्णपदक मिळवले असून, महाराष्ट्राच्या सहा खेळाडूंनी विजयी कामगिरी केली आहे.

NDA : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १४८ वा पदवीप्रदान समारंभ संपन्न

या स्पर्धेत नेपाळ, भारत, चीन, ऑस्ट्रेलिया, रशिया, जपानसह तब्बल २५ देशांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत शिवमने आपल्या कौशल्याने प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत अंतिम फेरीत बाजी मारली.

शिवमच्या या यशामागे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, इंडिया थाय बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष पाशा अत्तार, प्रशिक्षक वजीर शेख, शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी पवार तसेच ज्ञानदीप स्कूलमधील (Pune) सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

शिवमचा हा विक्रमी विजय पुण्याच्या (Pune) तसेच महाराष्ट्राच्या क्रीडाजगतासाठी अभिमानास्पद ठरत असून, त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Follow Us On