situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Hadapsar Police : हडपसर पोलिसांची मोठी कारवाई : विधिसंघर्षित बालकांकडून तीन घरफोडी गुन्ह्यांचा छडा, ३.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Published On:
Hadapsar Police

Team MyPuneCity – हडपसर पोलिस ठाण्याच्या ( Hadapsar Police) गुन्हे शाखेने तीन वेगवेगळ्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश करत ३ विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत सोन्याचे दागिने, लॅपटॉप आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ३ लाख ८५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपआयुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तपासासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष पथकाने हडपसर हद्दीतील विविध घरफोडी प्रकरणांची माहिती संकलित करत सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण( Hadapsar Police) केले.

Ruby Hall Clinic : रुबी हॉल किडनी रॅकेट प्रकरण : डॉ. अजय तावरे यांना २ जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी

तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, तसेच पोलीस अंमलदार कुंडलीक केसकर, तुकाराम झुंजार, अविनाश गोसावी, अमित साखरे, अमोल दणके, महेश चव्हाण, चंद्रकांत रेजितवाड, महावीर लोंढे, सागर कुंभार हे गस्त घालत असताना संशयित तीन बालकांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी मागील दोन महिन्यांमध्ये वेळोवेळी घरफोड्या केल्याची कबुली दिली.

त्यांच्याकडून खालील तीन गुन्ह्यांची कबुली मिळाली आहे:

  1. हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक ४६०/२०२५
  2. हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक ३४९/२०२५
  3. जेजुरी पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक ३२३/२०२४

या गुन्ह्यांमध्ये एकूण २,७५,००० रुपयांचे सोन्याचे दागिने, ६०,००० रुपयांचे दोन लॅपटॉप आणि गुन्ह्यात वापरलेली सुमारे ५०,००० रुपये किंमतीची होंडा शाईन मोटारसायकल असा एकूण ३,८५,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

संपूर्ण तपास व कारवाई ही अप्पर पोलीस आयुक्त (पूर्व) मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शन आणि आदेशानुसार ( Hadapsar Police) करण्यात आली.

Follow Us On