situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi:भक्त निवास बांधकामासाठी पहिला टप्पा 10 कोटी मंजूर

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –आज मुंबई सह्याद्री अतिथी गृह येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भक्त निवास बांधकामासाठी पहिला टप्पा म्हणून रुपये १० कोटीचा अध्यादेश प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ , विश्वस्त चैतन्य कबीरबुवा व व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांचेकडे सुपूर्त केला.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे ७५० व्या जन्मोत्सवा निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संस्थान कमिटीच्या मागणीस प्रतिसाद देऊन रुपये २५ कोटी निधीची घोषणा इंद्रायणी माता पूजन सोहोळ्यावेळी केली होती. संस्थान कमिटीच्या व ग्रामस्थांच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानण्यात आले.

PCMC: पिंपरी चिंचवडकरांसाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट पाहण्याची संधी



“नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान” या योजनेअंतर्गत आळंदी नगरपरिषद, जि. पुणे करिता रक्कम रु.१०,००,००,०००/- (अक्षरी रक्कम रु.दहा कोटी फक्त) इतका निधी “आळंदी नगरपरिषद क्षेत्रात भक्त निवासाचे बांधकाम करणे (पहिला टप्पा)” या कामाकरीता मंजूर देण्यात आली आहे.

Follow Us On