situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Dehu ATM News : देहूमध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न, दोघांना अटक, तिघे पसार

Published On:
Dehu ATM News

Team MyPuneCity – देहू येथे इंडसइंड बँकेचे एटीएम (Dehu ATM News) फोडण्याचा प्रकार मंगळवारी (27 मे) पहाटे उघडकीस आला. एटीएम फोडणाऱ्या आरोपींना देहूरोड पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी पकडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दोघांना पकडण्यात यश आले आहे. तर तिघेजण पळून गेले आहेत.

Vaishnavi Hagavane: वैष्णवी आत्महत्या प्रकरणात माजी मंत्र्याच्या मुलासह पाच जणांना अटक; आरोपींमध्ये मावळ मधील दोघांचा समावेश

मिळालेल्या माहितीनुसार, देहू आळंदी रोडवर इंडसइंड बँकेचे एटीएम (Dehu ATM News) सेंटर आहे. या एटीएम सेंटरमध्ये मंगळवारी पहाटे पाच जण चोरी करण्याच्या उद्देशाने आले. आरोपींनी गॅस कटरच्या साह्याने एटीएम कापण्याचा प्रयत्न केला.

सिंहगड रोडवरील वडगावमध्ये टोळक्याने भाईगिरी करीत 22 गाड्यांची केली तोडफोड

दरम्यान हा प्रकार स्थानिक नागरिकांना समजला. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. देहूरोड पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने चोरी करणाऱ्या दोन आरोपींना पकडण्यात आले. दरम्यान तीन आरोपी कार मधून पळून गेले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Follow Us On