situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Yogesh Kalokhe : देहूचे नगरसेवक योगेश काळोखे ‘महाराष्ट्र रत्न गौरव’ पुरस्काराने सन्मानित

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity – देहूगावचे नगरसेवक योगेश हनुमंत काळोखे (Yogesh Kalokhe) यांना “महाराष्ट्र रत्न गौरव” या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

कोल्हापूर येथील आविष्कार फाउंडेशनच्या वतीने ऐतिहासिक पन्हाळा गडावर नुकत्याच पार पडलेल्या भव्य कार्यक्रमात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भाची डुमुनी मुर्मु यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमास आविष्कार फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पवार, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे न्यूरोसर्जन डॉ. संतोष प्रभू आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात योगेश काळोखे (Yogesh Kalokhe) यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

नगरसेवक योगेश काळोखे (Yogesh Kalokhe) यांनी देहू नगरपंचायतीच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य केले आहे. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, क्रीडा क्षेत्रात होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन व मदत, तसेच रोटरी क्लब ऑफ देहूच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी दरवर्षी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पावसापासून संरक्षणासाठी घोंगट्यांचे वाटप — ही त्यांची ठळक कार्यक्षेत्रे आहेत.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल देहू पंचक्रोशीतील नागरिक, मित्रपरिवार, तसेच मावळचे आमदार सुनील शेळके यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. योगेश काळोखे यांच्या सेवाभावी कार्यामुळे त्यांचे नाव आज सामाजिक क्षेत्रात आदराने घेतले जात आहे.

Follow Us On