situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Copyright Violation : बनावट कपडे विक्री प्रकरणी तळेगाव मधील सहा दुकानांवर कारवाई

Published On:

Team MyPuneCity – प्रतिष्ठित कंपनीच्या नावाने बनावट कपडे विक्री करणाऱ्या तळेगाव दाभाडे शहरातील सहा दुकानदारांवर (Copyright Violation) कारवाई करण्यात आली आहे. या दुकानदारांनी बनावट कपड्यांना प्रतिष्ठित कंपनीचे नाव आणि लोगो वापरून त्यांची विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला. ही कारवाई बुधवारी (२२ मे) दुपारी करण्यात आली.

ब्रँड हबचे मालक अमर शाम चव्हाण (२९, तळेगाव दाभाडे), छत्रपती मेन्स अटायरचे मालक प्रसाद नवनाथ कूल (२९, तळेगाव दाभाडे), एचपी क्लोथ स्टोअरचे मालक हितेश उदयसिंग परदेशी (३२, तळेगाव दाभाडे), आऊट लुक मेन्स वेअरचे मालक सौरव रोहिदास उबाळे (२५, इंदोरी, मावळ), जयश्री एन एक्सचे मालक हरेश मोतीराम देवासी (२५, तळेगाव दाभाडे), लिमिटेड एडिशन व सेकंड स्किनचे मालक शशांक दीपक जैन (३०, तळेगाव दाभाडे) यांच्या विरोधात कॉपीराईट कायद्यान्वये (Copyright Violation) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उमा कंपनीचे फिल्ड ऑफिसर महेंद्र साहेन सिंग (३६) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Blue Line Meeting : निळ्या पूररेषेतील पुनर्विकासासाठी धोरणात्मक निर्णयाचे नगर विकास राज्यमंत्री यांचे संकेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव स्टेशन येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील काही दुकानदार बनावट कपडे विक्री करत असल्याची माहिती पुमा कंपनीचे फिल्ड ऑफिसर महेंद्र सिंग यांना मिळाली होती. त्यांनी दुकानात जाऊन खात्री केली असता पुमा कंपनीचे नाव आणि लोगो वापरून बनावट कपड्यांची (Copyright Violation) विक्री केली जात होती. महेंद्र सिंग यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांना माहिती देऊन सहा दुकानांवर कारवाई केली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.




Follow Us On