situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rahatani Accident : सोळाव्या मजल्यावरून पडून दोन कामगारांचा मृत्यू

Published On:
Rahatani Accident
---Advertisement---

Team MyPuneCity – बांधकाम प्रकल्पातील इमारतीच्या सोळाव्या मजल्यावरून पडून दोन कामगारांचा मृत्यू (Rahatani Accident) झाला. रहाटणी येथील गोडांबे चौकात बुधवारी (२१ मे) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास ही घटना घडली.

रणजित पुरण पूजहर (२७, रा. उपरवारा, जरमुंडी, जि. दुमका, झारखंड), बिशू अनिल बार (३७, रा. गरापोटा जि. नादिया, पश्चिम बंगाल) (Rahatani Accident) अशी मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत.

Alandi Rain : आळंदीत विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी

काळेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी येथील गोडांबे चौकात सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पातील इमारतीच्या सोळाव्या मजल्यावर रणजित आणि बिशू हे दोघेही बुधवारी दुपारी छज्या काढण्याचे काम करत होते. त्यावेळी दोघेही सोळाव्या मजल्यावरून खाली पडले. गंभीर जखमी होऊन दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

आयपीएलच्या टॉप-4 संघांवर शिक्कामोर्तब! हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली ‘मुंबई इंडियन्स’ची प्लेऑफमध्ये धडक

याबाबत माहिती मिळताच काळेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी काळेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Follow Us On