situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune: शरद मोहोळच्या खुनाचा बदला घेणाऱ्या टोळीतील पाहिजे आरोपीकडून गावठी पिस्तूल व काडतूस जप्त

Published On:

Team MyPuneCity – कुख्यात गुंड शरद मोहोळच्या खुनाचा बदला घेण्यासाठी कट रचलेल्या प्रकरणातील पाहिजे आरोपीला पुणे गुन्हे शाखा युनिट ०२ च्या पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.

ओंकार सचिन मोरे (वय २३, रा. मुठा कॉलनी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी मोरे हा खराडी पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात पाहिजे होता. या गुन्ह्यात शरद मोहोळच्या खुनाचा बदला घेण्यासाठी कट रचण्यात आल्याचा आरोप आहे.

दिनांक १९ मे २०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट ०२ चे पोलीस अधिकारी व कर्मचारी गस्तीस असताना पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी आणि शंकर कुंभार यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार कोथरूड परिसरातील चारनळ, सुतारदरा येथे सापळा रचून आरोपी मोरे याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून अंदाजे ४०,८०० रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले.

या कारवाईनंतर कोथरूड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Kamshet Crime News: सोमवडी येथे जमिनीच्या वादातून आठ जणांविरुद्ध मारहाण व जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी गुन्हा दाखल

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे १) गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सपोनि आशिष कवठेकर, अमोल रसाळ, पोउपनि नितीन कांबळे, तसेच पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, शंकर नेवसे, विजयकुमार पवार, नागनाथ राख, ओमकार कुंभार, हनुमंत कांबळे, अमोल सरडे, विनोद चव्हाण, गणेश थोरात, निखिल जाधव, साधना ताम्हाणे, पुष्पेंद्र चव्हाण व नागेश राख यांनी सहभाग घेतला.

Follow Us On