situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri: पॉलिसीच्या नावाखाली 99 हजारांची फसवणूक

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –पॉलिसी काढणार्‍या एजंटच्या विरोधात तक्रार देण्यासाठी 99 हजार रुपये भरण्यास सांगून एका नागरिकाची फसवणूक केली. ही घटना सोमवारी (19 मे) दुपारी पिंपरीतील डॉ. वाय. पाटील हॉस्पिटल जवळ घडली.

पियुष सोमाणी, राजीव कपूर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत रत्नागिरी येथे राहणार्‍या 59 वर्षीय व्यक्तीने संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती ६ दिवस साजरी होणार; ३१ मे रोजी भव्य मिरवणुकीचे आयोजन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी रुग्णालयात दाखल असल्याने ते तिला भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना फोनवरून पियुष सोमाणी याने संपर्क साधून तुमच्या पॉलिसीची मुदत संपली आहे. तुमचे पैसे एजंटच्या खात्यावर जमा होणार आहे. त्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी 99 हजार रुपये भरावे लागतील असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपीने राजीव कपूरच्या बंधन बँक खात्यावर पैसे भरण्यास सांगत फसवणूक करण्यात आली. संत तुकाराम नगर पोलीस तपास करीत आहेत.

Follow Us On