situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Nigdi: गांजा विक्री प्रकरणी तरुणास अटक

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –गांजा विक्री प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (19 मे) दुपारी अजंठानगर, निगडी येथे करण्यात आली.

सतिश बंडू गायकवाड (58, आळंदी, खेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. निगडी पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल विशाल म्हस्के यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती ६ दिवस साजरी होणार; ३१ मे रोजी भव्य मिरवणुकीचे आयोजन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजंठानगर येथे एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी आला असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून सतीश गायकवाड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 820 ग्रॅम वजनाचा 41 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Follow Us On