situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Crime News: पाचाने येथे खाणीत बुडून मुलाचा मृत्यू

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity – मावळ तालुक्यातील पाचाने येथे एका खाणीत बुडून नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. मुलगा खाणीत पोहण्यासाठी उतरल्यानंतर त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना रविवारी 18 मे घडली.

सुरज सुनील भोसले (9, देहूरोड) असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे.

Pune Crime News 19 May 2025 : बेकायदेशीरपणे दारू विक्री प्रकरणी एकास अटक

देहूरोड येथील सुनील भोसले यांचे कुटुंब मावळ तालुक्यातील पाचाने येथे आंब्याच्या बागेत राखणदारीचे काम करत आहे. रविवारी सुनील यांचा मुलगा सुरज हा जवळच असलेल्या खाणीमध्ये पाहण्यासाठी गेला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो खाणीत बुडाला. रात्री उशिरापर्यंत तो घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केली. अखेर जवळच असलेल्या खाणीमध्ये तो तरंगत असल्याचे आढळून आले. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे निलेश गराडे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत सुरज याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

Follow Us On