situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune : भरत नाट्य संशोधन मंदिराची निवडणूक बिनविरोध; अध्यक्ष पांडुरंग मुखडे, उपाध्यक्ष भाग्यश्री देसाई, कार्याध्यक्ष अभय जबडे

Published On:
Pune

Team MyPuneCity – भरत नाट्य संशोधन मंदिराची वार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून अध्यक्षपदी पांडुरंग मुखडे यांची तर उपाध्यक्षपदी भाग्यश्री देसाई यांची निवड झाली आहे. सुमारे 131 वर्षांची अखंडित परंपरा असलेल्या भरत नाट्य संशोधन मंदिराची निवडणूक बिनविरोध होण्याची सलग दुसरी वेळ (Pune) आहे.

Talegaon Dabhade : श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त महापूजा व स्नेह मेळाव्याचे आयोजन

भरत नाट्य संशोधन मंदिराची सर्वसाधारण सभा आणि वार्षिक निवडणूक आज (दि. 18) भरत नाट्य मंदिर येथे झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मोहन मुळ्ये यांनी काम पाहिले. सन 2025-2026 या वर्षासाठी पदाधिकारी निवड झाली आहे.

कार्यकारिणीत अध्यक्ष – पांडुरंग मुखडे, उपाध्यक्ष – भाग्यश्री देसाई, विश्वस्त – अनिवाश ओगले, कार्याध्यक्ष – अभय जबडे, कार्योपाध्यक्ष – चारुलता पाटणकर, कार्यवाह – संजय डोळे, सहकार्यवाह – राजेंद्र उत्तुरकर, खजिनदार – अविनाश बेलसरे, नियामक मंडळ सदस्य – शंतनू खुर्जेकर, श्याम भुर्के, भक्ती पागे, कार्यकारी मंडळ सदस्य – प्रचिती सुरू-कुलकर्णी, विश्वास पांगारकर, राजन कुलकर्णी, प्रियांका गोगटे, अंतर्गत आयव्यय – अपर्णा पेंडसे यांचा समावेश (Pune) आहे.

भरत नाट्य संशोधन मंदिराचे पदाधिकारी रसिकांसाठी आणि संस्थेसाठी राबवित असलेल्या उपक्रमांबद्दल सदस्यांनी समाधान व्यक्त केले आहे. रसिकांच्या मागणीनुसार गेल्यावर्षी दिवाळीत संगीत नाट्य महोत्सव सुरू करण्यात आला. नुकताच वासंतिक नाट्य महोत्सवही रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगला. भविष्यातही विविध उपक्रम राबविण्याचा (Pune) मानस आहे.

  • पांडुरंग मुखडे, अध्यक्ष.

Follow Us On