situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chichwad Crime News 16 May 2025 : अफू विक्री प्रकरणी तिघांना अटक

Published On:
Pune Crime News 10 June 202
---Advertisement---

Team MyPuneCity – अफू विक्रीसाठी मोशी येथे आलेल्या तिघांना गुन्हे शाखा युनिट एक ने अटक केली ही कारवाई गुरुवारी 15 मे सकाळी पावणे अकरा वाजताच्या सुमारास शिवाजी वाडी मोशी येथे करण्यात ( Pimpri Chichwad Crime News 16 May 2025 )आली.

राजेश सोपानराव सुरवसे (40, मोशी), नंदकिशोर मदनलाल शर्मा (39, दत्तनगर, पुणे), अशोककुमार जुगाराम सुतार (27, हांडेवाडी, पुणे. मूळ रा. राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह त्यांचा साथीदार श्रवणसिंग (गुडामलानी, राजस्थान) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल तुषार वराडे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीवाडी मोशी येथे तिघेजण अफू विक्रीसाठी आले असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून राजेश, नंदकिशोर आणि अशोक या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 56 हजार 80 रुपये किमतीचा 14.02 ग्रॅम अफू, 45 हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन, 1400 रुपये रोख रक्कम आणि दीड लाख रुपये किमतीची दुचाकी असा एकूण दोन लाख 52 हजार 480 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.


दारू विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा ( Pimpri Chichwad Crime News 16 May 2025 )

बेकायदेशीरपणे दारू विक्री करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी (15 मे) रात्री 9 वाजताच्या सुमारास बावधन येथे करण्यात आली.

रीना देवा कुंभार (40, बावधन) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील साबळे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन येथे मारीगोल्ड बँक्वेट हॉटेलच्या पाठीमागे एक महिला बेकायदेशीरपणे दारू विक्री करत असल्याची माहिती बावधन पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत दोन लाख 65 हजार रुपये किमतीचे पाच हजार लिटर दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन आणि 150 लिटर तयार गावठी दारू नष्ट केली आहे.


टेम्पो चालकाने केली कंपनीत चोरी ( Pimpri Chichwad Crime News 16 May 2025 )

टेम्पो चालकाने कंपनीतून 70 हजार रुपये किमतीची वायर चोरून नेली. ही घटना 22 एप्रिल रोजी रात्री भांबोली गावातील बरकत टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत घडली. याप्रकरणी 15 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलीपकुमार खेत्रामोहन दास (37, चाकण) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जयवंत बहादुर सिंग (43, भांबोली, खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दास यांचा टेम्पो भांबोली येथील बरकत टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत लावला आहे. त्या टेम्पोवर आरोपी जयवंत सिंग हा काम करतो. त्याने कंपनीतून 70 हजार रुपये किमतीचे वायरचे दहा बंडल चोरी केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी ( Pimpri Chichwad Crime News 16 May 2025 )

भरधाव वेगात जाणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिली. हा अपघात 10 मे रोजी दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर सदगुरू नगर भोसरी येथे घडला. या अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला आहे.

शेखर पोपट जगताप (20, केंदूर, शिरूर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रोहन मारुती खटिंग (21, चक्रपाणी वसाहत, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा शेखर जगताप त्याच्या दुचाकीवरून सदगुरू नगर भोसरी येथून जात होता. त्यावेळी वेगात आलेल्या एका कारने शेखर याच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात शेखर जगताप गंभीर जखमी झाला. उपचार घेतल्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Follow Us On