situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Crime News : विमानतळ पोलिसांच्या तपासाला यश; सराईत चोरट्याला सव्वा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

Published On:
Drugs

Team MyPuneCity – विमानतळ पोलीस स्टेशनने दाखल केलेल्या (Pune Crime News) चोरीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी दीपक देविदास पपाले (वय ३५ वर्षे, रा. येरवडा) याला न्यायालयाने एक वर्ष तीन महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. १४ मे २०२५ रोजी विमानतळ पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३८० अंतर्गत दाखल गुन्ह्यात ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Crime News : वाघोलीत लॅपटॉप आणि मोबाईल चोरणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चंदन, विमानतळ पोलीस स्टेशन यांनी पूर्ण करून आरोपी दिपक पपाले याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली, ज्यामध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला. न्यायालयाने आरोपीला सीआरपीसी कलम २४८(२) अन्वये ही शिक्षा आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिपक पपाले हा सराईत चोरटा असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. विमानतळ पोलिसांनी या गुन्ह्याचा कसून तपास केला आणि भक्कम पुरावे न्यायालयात सादर केले, ज्यामुळे आरोपीला शिक्षा (Pune Crime News) झाली.

Vadgaon Accident : पोलिस कॉन्स्टेबल मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल; दोघांना अटक

ही यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिंमत जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी आणि पोलीस निरीक्षक, गुन्हे आशालता खापरे, विमानतळ पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चंदन, पोलीस अंमलदार रुपेश पिसाळ आणि तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी या गुन्ह्याचा तपास (Pune Crime News) केला. कोर्ट अंमलदार प्रशांत माटे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.

Follow Us On