Team MyPuneCity – एस पी जी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेत उत्तम गुण मिळवून शाळेच्या नावलौकीकामध्ये भर टाकली आहे. यंदाच्या वर्षी अनुष्का तापकीर (९६%),एकवीरा कोळी (९४%) वैष्णवी देय (९३.८%) ,समीक्षा लाड (९३.६%) शरवणी महाजन (९२.४%) या मुलींनी बाजी मारली ( SPG International Public School) आहे.
Pune Crime News 15 May 2025 : ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक; बाणेरमधील व्यक्ती गंडा
या यशात विद्यार्थ्यांसोबत शाळेचे शिक्षक वर्ग तसेच मुख्याध्यापक यांचा मोलाचा वाटा आहे. या मिळालेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व शिक्षक वर्गाचे सर्वांकडून ( SPG International Public School) अभिनंदन करण्यात येत आहे.
Maval Crime News : बांधकाम करू नका म्हटल्याने तिघांना मारहाण