situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

PCMC ACB Trap : एक लाखाची लाच घेतल्या प्रकरणी पर्यावरण अभियांत्रिकी विभागातील कनिष्ठ अभियंत्यास अटक

Published On:
PCMC ACB Trap
---Advertisement---

Team MyPuneCity – कंपनीवर कारवाई न करण्यासाठी एक लाखाची लाच घेतल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागातील कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (PCMC ACB Trap) रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (14 मे) महापालिका भवनासमोर करण्यात आली.

स्वप्नील मनोहर पाटील (40) असे अटक केलेल्या अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी 30 वर्षीय व्यक्तीने एसीबी कडे तक्रार दिली आहे.

Bribe Case : आरोपीला जामीन मिळावा म्हणून मदत करण्यासाठी मागितली ६० हजारांची लाच

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची श्री ट्रेडिंग नावाची कंपनी आहे. या कंपनीमधून वायू गळती होऊन वास येत असल्याची तक्रार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाकडे आली होती. या तक्रारीवरून कनिष्ठ अभियंता स्वप्नील पाटील यांनी 24 एप्रिल रोजी श्री ट्रेडिंग कंपनीमध्ये स्थळ पाहणी करून पंचनामा केला. पुढील कारवाई न करण्यासाठी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे (PCMC ACB Trap) तक्रार दिली.

Vadgaon Accident : वाढदिवसाच्या दिवशी अंत्यसंस्काराची दुर्दैवी वेळ; कर्तव्य बजावताना कंटेनरच्या धडकेत पोलीस अंमलदाराचा दुर्दैवी मृत्यू

एसीबीने तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली. 14 मे रोजी कनिष्ठ अभियंता स्वप्नील पाटील यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयासमोरील रस्त्यावर तक्रारदार यांच्याकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारली. यावेळी त्यांना अटक करण्यात आली आहे. एसीबीचे (PCMC ACB Trap) पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करीत आहेत.

Follow Us On