situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune: पुणे शहरात ड्रोन व तत्सम उड्डाण उपकरणांवर बंदी; १४ मे ते १२ जूनदरम्यान आदेश लागू

Published On:

Team MyPuneCity –देशभरात वाढत्या दहशतवादी धोक्याच्या पार्श्वभूमीवर आणि “ऑपरेशन सिंदुर” नंतर संभाव्य घातपात टाळण्यासाठी पुणे शहरात पुढील ३० दिवसांसाठी ड्रोन, पॅराग्लायडर, मायको-लाईट विमान, एअरक्राफ्ट, हॉट एअर बलून व तत्सम उड्डाण उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पुणे शहराचे सह पोलीस आयुक्त आणि कार्यकारी दंडाधिकारी रंजन कुमार शर्मा यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये जारी केला आहे.

दहशतवादी आणि राष्ट्रविरोधी घटक ड्रोन वा तत्सम उपकरणांचा वापर करून पुण्यातील महत्त्वाची धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे तसेच व्हीव्हीआयपी व्यक्तींना लक्ष्य करू शकतात. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षा, मालमत्तेचे संरक्षण आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

Alandi: महाराष्ट्रातील समस्त वारकरी संप्रदायाची एकमुखाने मुख्यमंत्र्यांकडे मागणी…

प्रतिबंधित कालावधी

ही बंदी १४ मे २०२५ रोजी सकाळी ००.०९ वाजल्यापासून १२ जून २०२५ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत प्रभावी राहील. यापूर्वी ही बंदी मागे घेण्यात आल्यास त्याची स्वतंत्र अधिसूचना दिली जाईल.

Talegaon Dabhade : दहावीच्या परिक्षेत आदर्श विद्या मंदिर शाळेची १०० टक्के निकालाची परंपरा कायम

सवलती व अपवाद

या आदेशातून पुणे शहर पोलीस दलाकडून अधिकृत हवाई पाळत ठेवणे अथवा पोलीस उप आयुक्त (विशेष शाखा), पुणे शहर यांच्याकडून लेखी परवानगीने करण्यात येणारी उड्डाणे यांना अपवाद देण्यात आला आहे.

आदेशाचे उल्लंघन दंडनीय

या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अन्वये दंडनीय ठरेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सदर आदेश पुणेकरांनी गांभीर्याने घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Follow Us On