situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Bribe Case : आरोपीला जामीन मिळावा म्हणून मदत करण्यासाठी मागितली ६० हजारांची लाच

Published On:
Baramati ACB Trap
---Advertisement---

हिंजवडी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

Team MyPuneCity – हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात आरोपीला जामीन मिळावा यासाठी एका पोलीस उपनिरीक्षकाने ६० हजारांची लाच मागितली. याप्रकरणी संबंधित पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात (Bribe Case) आला आहे.

दत्तात्रय नामदेव काळे असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दिली आहे.

Florence Nightingale Award : जागतिक परिचारिका दिनानिमित्त सांगवीत परिचारिकांचा सन्मान; अधिसेविका मंगला जाधव यांना फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान

एसीबीचे सहायक पोलीस आयुक्त दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या पती विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात फिर्यादी महिलेच्या पतीला अटक झाली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना जामीन मिळावा यासाठी महिलेने न्यायालयात अर्ज केला आहे. त्या अर्जावर तपास अधिकारी यांचे म्हणणे न्यायालयात सादर करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे यांनी महिलेकडे ६० हजार रुपयांची लाच मागितली. त्याबाबत महिलेने १५ एप्रिल रोजी एसीबीकडे तक्रार केली (Bribe Case) आहे.

DehuRoad : देहूरोडच्या श्री शिवाजी विद्यालयाचा ८९.१३ टक्के निकाल

त्याबाबत एसीबीने पडताळणी केली. तक्रारदार महिलेकडे ६० हजारांची लाच मागून तडजोडीअंती ३० हजार रुपयांची लाच घेण्याची काळे यांनी तयारी दाखवली असल्याने त्यांच्या विरोधात १४ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीचे पोलीस निरीक्षक प्रेम वाघमारे तपास (Bribe Case) करीत आहेत.

Follow Us On