Team MyPuneCity –भारतीय जनता पक्षामध्ये मोठे संघटनात्मक बदल करण्यात आले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने राज्यामध्ये नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही महत्त्वाचे बदलही करण्यात आले (BJP District President) आहेत.
पुण्यामध्ये धीरज घाटे यांचे नाव कायम आहे. पिंपरी चिंचवडमध्ये शत्रुघ्न काटे तर मावळमध्ये प्रदिम कंद यांची निक्ती करण्यात आली आहे .
नव्या जिल्हाध्यक्षांच्या यादी पुढीलप्रमाणे –



Talegaon Dabhade : अतुलनीय उंची गाठत कृष्णराव भेगडे शाळेतील दहावीच्या मुलांनी केले यश संपादन