situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi: सप्ताहाच्या मुख्य द्वाराच्या कमानीचा काही भाग कोसळून वृध्द जखमी

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ७५० जन्मोत्सव सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी उत्सवा दरम्यान आळंदी येथे आलेल्या अचानक वादळामुळे सप्ताहाच्या मुख्य द्वाराच्या कमानीचा काही भाग कोसळून पंढरीनाथ वारे (वय ८१) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या डी. वाय. पाटील रुग्णालय, पिंपरी-चिंचवड येथे तातडीने उपचार सुरू असून, सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

अक्षय महाराज भोसले यांनी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला . त्यांचे शिंदे सोबत मोबाइलद्वारे त्यांचे संभाषण घडून आणले. शिंदे त्यांना म्हणाले प्रकृती पूर्णपणे बरी होईपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत.

उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या स्पष्ट निर्देशानुसार, बाबांच्या उपचारासाठी कुटूंबियांना एकही रुपया खर्च करावा लागणार नाही याची पूर्ण हमी आम्ही घेतली आहे.

SSC Result : दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता होणार जाहीर


Pushpalata D. Y. Patil Hospital: आंबी येथे लवकरच सुरु होणार भव्य ‘पुष्पलता डी. वाय. पाटील हॉस्पिटल’

याबाबत माहिती अक्षय महाराज भोसले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. दि.7 रोजी वादळी वाऱ्यामुळे कमानीचा भाग कोसळला होता .वादळी वाऱ्यामुळे पत्रे काही अस्ताव्यस्त झाले होते.

Follow Us On