situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Chikhali Crime News : चिखलीत शस्‍त्राने वार करीत एकाचा खून

Published On:
Chikhali Crime News
---Advertisement---

Team MyPuneCity –  अज्ञात आरोपीने एका व्‍यक्‍तीचा ( Chikhali Crime News ) धारदार शस्त्राने वार करून खून केला. ही घटना चिखली परिसरात स्वामी विवेकानंद भुयारी मार्गाजवळील मोकळ्या जागेत गुरुवारी (८ मे) सकाळी उघडकीस आली आहे.

 IPL Match : भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्थगित

महेश शिवाजी चामे (३७, नवचैतन्य सोसायटी, मोरेवस्ती, चिखली) असे खून झालेल्‍या व्‍यक्‍तीचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण मष्णाजी मोगले (३४) यांनी चिखली पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.  

Talegaon Dabhade : उदयसिंह निंबाळकर यांची मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्यपदी नियुक्ती

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार बुधवारी रात्री ९ते गुरुवारी सकाळी ९ या दरम्यान स्पाईन रोडच्या मध्यभागी, शरदनगर, चिखली येथील महानगरपालिकेच्या मोकळ्या जागेत अज्ञात आरोपीने मयत चामे याच्या चेहऱ्यावर व पोटावर धारदार शस्त्राने वार करत त्याचा निर्घृण खून ( Chikhali Crime News ) केला.

Follow Us On