situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune: ‘बाप्पाचा कार्यकर्ता.. रक्तदाता उपक्रम’; थॅलेस्मियाग्रस्त मुलांसाठी कार्यकर्ते करणार रक्तदान

Published On:

जागतिक थॅलेस्मिया दिनानिमित्त उपक्रमाचा शुभारंभ

जय गणेश व्यासपीठाचा विधायक उपक्रम

Team MyPuneCity –जय गणेश व्यासपीठाच्या माध्यमातून गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ‘बाप्पाचा कार्यकर्ता.. रक्तदाता उपक्रम’ हे आणखी एक विधायक कार्य हाती घेतले आहे. पुण्यातील एकवीस गणपती मंडळांचे कार्यकर्ते थॅलेस्मियाने ग्रस्त मुलांसाठी दर महिन्याला रक्तदान करणार आहेत.

जागतिक थॅलेस्मिया दिनाचे औचित्य साधून या उपक्रमाचा शुभारंभ आज (दि. ८) ससून रुग्णालयात करण्यात आला. या उपक्रमाचे संयोजन पियूष शाह व स्वप्नील दळवी करणार आहेत.

या उपक्रमात साईनाथ मंडळ ट्रस्ट, बुधवार पेठ, सेवा मित्र मंडळ, शुक्रवार पेठ, अष्टविनायक मित्र मंडळ, नवी पेठ, श्री शनि मारुती बाल गणेश मंडळ, एरंडवणे, नवज्योत मित्र मंडळ ट्रस्ट, येरवडा, श्री पोटसुळ्या मारुती मंडळ, गणेश पेठ, एकता मित्र मंडळ, अरण्येश्वर, नवजवान मित्र मंडळ, गणेश पेठ, व्यवहार आळी चौक मित्र मंडळ, कसबा पेठ, वीर शिवराज मंडळ गुरुवार पेठ, संयुक्त मित्र मंडळ, सदाशिव पेठ नागनाथ पार चौक, नवग्रह मित्र मंडळ, कसबा पेठ, वीर हनुमान मित्र मंडळ, क्रांती चौक, बुधवार पेठ, सत्यवीर मित्र मंडळ, शिवदर्शन, श्री अष्टविनायक मित्र मंडळ, येरवडा, त्रिशुंड मयुरेश्वर विजय मंडळ ट्रस्ट, सोमवार पेठ, राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट, कसबा पेठ, युवा वाद्य ढोल पथक, जनार्दन पवळे संघ, अखिल मोहन नगर मंडळ आणि विधायक मित्र मंडळे सहभागी झाली आहेत.

Talegaon Dabhade : उदयसिंह निंबाळकर यांची मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्यपदी नियुक्ती

या मंडळांचे कार्यकर्ते दर महिन्याला ससून रुग्णालयात थॅलेस्मियाने ग्रस्त मुलांसाठी रक्तदान करणार आहेत. वर्षभरात साधारण 250 पेक्षा अधिक कार्यकर्ते रक्तदाते होणार आहेत. गणेश मंडळांच्या वतीने रक्तादन शिबिर आयोजित करण्यात येते त्यास ससून रुग्णालयातील रक्तपेढीला प्राधान्य देणार आहेत.

या कार्यक्रमाचे आयोजन पियूष शाह, शिरीष मोहिते, स्वप्नील दळवी, राहुल जाधव, अमित जाधव, कुणाल पवार, राकेश दाखवे, शंतनू पाटसकर, किरण सोनीवाल, आदित्य मारणे, हर्षद नवले, सचिन पवार, सुधीर ढमाले, अभिषेक मारणे यांनी केले.

Chinchwad News : ‘गांधीजी हे अद्भुत गारुड’ – डाॅ. विश्वंभर चौधरी

उपक्रमास ससून हॉस्पिटलचे डीन डॉ. एकनाथ पवार, अधीक्षक यल्लाप्पा जाधव, थॅलेस्मिया वॉर्डच्या डॉ. आरती किणीकर, स्टाफ विद्या सुपेकर यांचे सहकार्य लाभले.

Follow Us On