situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Chinchwad Fraud News : सरकारी ठेकेदार असल्याचे सांगत दीड कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

Published On:
Mahalunge Crime News
---Advertisement---

Team MyPuneCity – सरकारकडून रस्त्याचे कंत्राट असल्याचे सांगून हायवा ट्रक आणि पोकलेन मशीन भाड्याने घेऊन एक कोटी 63 लाख 19 हजार 115 रुपयांची फसवणूक केली. ही घटना थरमॅक्स चौक, चिंचवड येथे (Chinchwad Fraud News) घडली.

Chinchwad Crime News : खंडणी प्रकरणी दोन तोतया पत्रकारांना अटक

या प्रकरणी 44 वर्षीय पुरुष फिर्यादी याने मंगळवारी (दि. 6) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सचिन पाटील (वय अंदाजे 50, रा. कराड-वाखन रोड, कराड अर्बन बँकेसमोर, कराड, जि. सातारा) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 15 फेब्रुवारी ते 17 ऑगस्ट 2024 या कालावधीत घडली.

Talegaon Dabhade : मुख्यमंत्री कृती कार्यक्रमात तळेगाव दाभाडे व चिखली पोलीस ठाण्यांचा प्रथम क्रमांक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने फिर्यादीशी सपर्क साधून (Chinchwad Fraud News) आपण सरकारी ठेकेदार असल्याचे सांगितले.  तसेच आपली खाण व क्रशर प्लांट असल्याचेही सांगितले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला.त्यानंतर फिर्यादी यांच्या मालकीची जाधव इंडस्ट्रीज प्रा. लि. या कंपनीच्या 5 हायवा ट्रक आणि 3 पोकलेन मशीन आरोपीने भाड्याने घेतल्या.

काम पूर्ण होईपर्यंत मदतीच्या स्वरूपात डिझेल भरण्यासाठी, ड्रायव्हर व कामगारांच्या पगारासाठी पैसे देण्यास भाग पाडले. त्यानंतर मशीनचे भाडे व दिलेले पैसे परत न देता फिर्यादी यांची एक कोटी 63 लाख 19 हजार 115 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. निगडी पोलीस याबाबत अधिक तपास ( Chinchwad Fraud News) करीत आहेत.

Follow Us On