situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rajendra Pawar: आडकर फौंडेशनतर्फे रविवारी राजेंद्र पवार यांचा सत्कार

Published On:

Team MyPuneCity –पुणे येथे महावितरणचे मुख्य अभियंता या पदावर कार्यरत असताना राजेंद्र पवार यांनी अतुलनीय योगदान देत आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्यांची पदोन्नतीवर महावितरणच्या मुख्य कार्यालयात संचालकपदी (मानवसंसाधन विभाग) नियुक्ती झाली आहे. त्यानिमित्त आडकर फौंडेशनतर्फे त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Chinchwad Crime News : खंडणी प्रकरणी दोन तोतया पत्रकारांना अटक

सत्कार समारंभ रविवार, दि. 11 मे रोजी सायंकाळी 5:30 वाजता पत्रकार भवन, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला असून सत्कार डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर आणि ज्ञान फौंडेशनचे अध्यक्ष मनोहर कोलते यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

Follow Us On