situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Chinchwad Crime News : खंडणी प्रकरणी दोन तोतया पत्रकारांना अटक

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –चिंचवड येथील एका हॉटेल व्यावसायिकाकडे एका नामांकित इंग्रजी दैनिकाच्या नावाचा ( Chinchwad Crime News) वापर करून 20 हजारांची खंडणी मागितली. यप्रकरणी पिंपरी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. 5) दुपारी घडली.

Pimpri Chinchwad Police : पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील निरीक्षक साळुंखे, चव्हाण, सूर्यवंशी यांचा नागरी सन्मान

मोहसीन मेहताब शेख (वय 36, रा. रामनगर, चिंचवड, पुणे) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रोहीत शर्मा उर्फ बाळकृष्ण सीताराम गुप्ता (वय 45, रा. इंदिरानगर, चिंचवड) आणि महेश शर्मा (वय 46, रा. बाळासाहेब भोईर कॉलनी, चिंचवड) या दोघांना अटक केली आहे.

Maval : औद्योगिक शिक्षण मंडळाच्या तीनही महाविद्यालयांचा बारावी परीक्षेत डंका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहित शर्मा याने स्वतःला एका नामांकित इंग्रजी दैनिकाचा प्रतिनिधी असल्याचे सांगून फिर्यादीकडे हॉटेल सुरू ठेवण्यासाठी 20 हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम न दिल्यास वरिष्ठ अधिकार्‍यांची रेड पाडून हॉटेलचा व्यवसाय बंद पाडू, अशी धमकी देण्यात आली. आरोपी महेश शर्मा यानेही यापूर्वीही अशाच पद्धतीने वेळोवेळी फिर्यादीकडून पैसे उकळले असल्याचा आरोप आहे. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत ( Chinchwad Crime News) आहेत.

Follow Us On