situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune : सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा करणाऱ्यांना समजावणाऱ्या पोलिसांना मारहाण;तिघांवर गुन्हा

Updated On:
Pimpri Chinchwad Crime News 24 July 2025

Team MyPuneCity – हिंजवडी मधील लक्ष्मी चौकाजवळ सार्वजनिक ठिकाणी तिघेजण आरडाओरडा करत असल्याने त्यांना समजावण्यासाठी हिंजवडी पोलीस गेले. त्यावेळी तिघांनी एका पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (२ मे) रात्री घडली.

नवनाथ बबन गवारी (४२, मान, मुळशी), रवी उत्तम माने (३५, वाकड), महेश दिनकर साबळे (३४, मुळशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत सूर्यवंशी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Indrayani River: इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाविरोधात नागरिकांचे आंदोलन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत सूर्यवंशी शुक्रवारी रात्री हिंजवडी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी लक्ष्मी चौकाजवळ आरोपी आरडाओरडा करत होते. सार्वजनिक शांततेचा भंग होत असल्याने पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी आरोपींना समजावण्यासाठी गेले. त्यांना समजावून सांगत असताना आरोपी सूर्यवंशी यांच्या अंगावर धावून गेले. त्यांना दगड फेकून मारला. आम्ही गाववाले आहोत, ही आमची जागा आहे. आम्ही काहीही करू, तू कोण आम्हाला सांगणारा, असे म्हणत आरोपींनी सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Follow Us On