situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Thergaon Crime News : ज्येष्ठ नागरिकाला लोखंडी रोडने मारहाण

Published On:
Thergaon Crime News
---Advertisement---

Team MyPuneCity – लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून दोन जणांनी एका (Thergaon Crime News) ज्येष्ठ नागरिकाला लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. २७) सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास व सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास थेरगाव येथे घडली.

Khed Crime News: जमिनीतील विहिरीच्या कारणावरून कुऱ्हाडीने मारहाण


बाळू आनंदा खलसे (वय 62, रा. थेरगाव) असे मारहाणीत जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव असून त्यांनी मंगळवारी (दि 29) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी निलेश जितेंद्र फडतरे आणि अमोल जितेंद्र फडतरे (दोघेही रा. थेरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलांची भांडणे (Thergaon Crime News) झाली होती.

Khed Crime News: जमिनीतील विहिरीच्या कारणावरून कुऱ्हाडीने मारहाण

या भांडणाच्या कारणावरून दोन्ही आरोपींनी आपसात संगणमत करून फिर्यादी बाळू खलसे यांना लोखंडी रॉडने मारून दुखापत केली. तसेच फिर्यादी यांच्या राहत्या घराच्या दरवाजावर वीट मारून दरवाज्याचेही नुकसान केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. वाकड पोलीस याबाबत अधिक तपास करीत (Thergaon Crime News) आहेत.

Follow Us On