situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Crime News : पुण्यात ‘दृश्यम’सारखा खून! चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीचा खून; मृतदेह लोखंडी भट्टीत जाळला

Published On:
Murder

Team My Pune City – वारजे माळवाडी परिसरात घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण पुणे हादरले ( Pune Crime News) आहे. चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीचा खून करून तिचा मृतदेह लोखंडी भट्टीत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तपासादरम्यान पोलिसांनी उघड केले की, या गुन्ह्यामागे आरोपी पतीने ‘दृश्यम’ चित्रपटातून प्रेरणा घेतली होती.

या प्रकरणातील आरोपीचे नाव समीर जाधव, तर मृत पत्नीचे नाव अंजली जाधव ( Pune Crime News)आहे. समीर हा मूळचा अमरावतीचा रहिवासी असून पुण्यात फॅब्रिकेशनचे काम करत होता. त्याची पत्नी अंजली एका खासगी शाळेत शिक्षिका होती. या दांपत्याला दोन मुले आहेत आणि २०१७ मध्ये त्यांचा विवाह झाला होता.

Pallavitai Dabhade : वराळे-इंदोरी गटात पल्लवीताई दाभाडे यांच्या प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलिस तपासानुसार, समीर आणि अंजली यांच्यात गेल्या ( Pune Crime News) काही महिन्यांपासून चारित्र्याच्या संशयावरून वारंवार वाद होत होते. आश्चर्य म्हणजे समीर स्वतःच एका महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवत होता, तरीही पत्नीवर संशय घेत असे. काही दिवसांपूर्वी अंजलीच्या एका पुरुष मित्राला “Love You” असा मेसेज पाठवून त्याने वादाला सुरुवात केली होती. त्यामुळे घरातील तणाव अधिक वाढला आणि अखेर समीरने पत्नीचा खून करण्याचा कट रचला.

10 th And 12 th Exam 2025 : इयत्ता दहावी (SSC) आणि बारावी (HSC) विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ; उत्तीर्णतेसाठी लागणाऱ्या किमान गुणांची अट सुलभ केल्याने हजारो विद्यार्थ्यांना दिलासा

मुलं दिवाळीच्या सुट्टीत गावी गेल्यानंतर समीरने हत्या ( Pune Crime News) करण्याची योजना अमलात आणली. खेड शिवापूरजवळील गोगलवाडी भागात त्याने एक गोडाऊन भाड्याने घेतले आणि २६ ऑक्टोबर रोजी “जागा दाखवण्याच्या” बहाण्याने पत्नीला तिथे नेले. तिथे पोहोचताच त्याने अंजलीचा गळा आवळून खून केला, आणि पुरावे नष्ट करण्यासाठी पूर्वनियोजित लोखंडी भट्टीत तिचा मृतदेह जाळून टाकला. नंतर उरलेली राख नदीत फेकून दिली.

या भयानक गुन्ह्यानंतर दुसऱ्याच दिवशी समीरने वारजे पोलिस ठाण्यात जाऊन पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांमुळे त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याचे लक्षात ( Pune Crime News) आले. अखेर पोलिसांच्या चौकशीत समीरने गुन्ह्याची कबुली दिली.

Follow Us On

Also Read