situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Kothurd Crime News : कोथरूडमध्ये दहा लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी

Published On:
Kothurd Crime News

Team My Pune City – शहरातील घरफोड्यांच्या घटनांना ( Kothurd Crime News )आळा बसत नसून, चोरट्यांनी पुन्हा एकदा कोथरूड आणि पाषाण परिसरात धुमाकूळ घातला आहे. कोथरूडमधील आझादनगर भागातील एका सोसायटीत घरफोडी करून चोरट्यांनी तब्बल १० लाख ३५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना समोर आली आहे. तसेच पाषाण परिसरातही अशाच प्रकारे घरफोडी झाल्याचे उघड झाले असून, एकूण सुमारे १६ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.

Balgandharva Theatre : बालगंधर्व रंगमंदिरातील एसीमध्ये झाला किरकोळ स्फोट; सुदैवाने मोठी हानी टळली

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार ( Kothurd Crime News ) महिला कोथरूड येथील पद्मनाभ सोसायटी, आझादनगर येथे राहतात. शनिवार (१ नोव्हेंबर) च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरात कोणी नसल्याची खात्री करून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेले. रविवारी सकाळी घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना कळविले.

Today’s Horoscope, Monday : आजचे राशीभविष्य : सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट देऊन ( Kothurd Crime News ) पंचनामा केला. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या काही दिवसांत कोथरूड, पाषाण, बावधन या भागांत घरफोड्यांचे प्रमाण वाढले असून, पोलिसांनी नागरिकांना घराच्या सुरक्षेसाठी दक्षता घेण्याचे आवाहन ( Kothurd Crime News ) केले आहे.

Follow Us On