situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune : पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी नव्या मतदार याद्यांची तयारी; ऑनलाईन नोंदणीसाठी 6 नोव्हेंबरपर्यंत मुदत

Updated On:

Team My Pune City – भारत निवडणूक आयोगाच्या (Pune)सूचनेनुसार पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदार यादी नव्याने तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. या प्रक्रियेत पात्र मतदारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमांतून नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 2026 मध्ये होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया विशेष महत्त्वाची ठरणार आहे.

विभागीय आयुक्त तथा पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पात्र पदवीधर आणि शिक्षकांनी https://mahaelection.gov.in/Citizen/Login या संकेतस्थळावर ६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी. तसेच, इच्छुकांना संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी केंद्रांवर प्रत्यक्ष (ऑफलाईन) अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

१ नोव्हेंबर २०२५ हा अर्हता दिनांक मानून या आधारे नव्याने (डी नोव्हो) मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या याद्यांमध्ये यापूर्वी नाव असले तरी पात्र मतदारांनी पुन्हा नव्याने नोंदणी करणे आवश्यक आहे, असे डॉ. पुलकुंडवार यांनी स्पष्ट केले आहे.

Talegaon Dabhade: तळेगावातील सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न!

Crime News: एस.टी. बस प्रवाशांचे पाकीट, पर्स चोरणार्‍या 3 महिला जेरबंद

या कार्यक्रमासाठी पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि सातारा या पाच जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी हे सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील नोंदणी अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रातील मतदार नोंदणीचे काम पाहत आहेत.

डॉ. पुलकुंडवार यांनी नागरिकांना आवाहन केले की, “लोकशाही बळकट करण्यासाठी पात्र पदवीधर आणि शिक्षकांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे सर्वांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करून नोंदणी पूर्ण करावी.”

Follow Us On