situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

PMC : विमाननगर आणि भवानी पेठमध्ये यांत्रिक कचरा संकलन यशस्वी; आता संपूर्ण पुण्यात विस्तार

Published On:
PMC

Team My Pune City – पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन ( PMC) विभागाने विमाननगर आणि भवानी पेठ परिसरात यांत्रिक पद्धतीने कचरा संकलनाचा प्रयोग राबवला असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. या उपक्रमामुळे घराघरातून शंभर टक्के कचरा संकलन शक्य झाले असून सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे प्रमाण नगण्य झाले आहे. त्यामुळे हा उपक्रम आता टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरात राबवण्याची तयारी सुरू आहे, अशी माहिती विभागप्रमुख संदीप कदम यांनी दिली.

Shri Kshetra Bhandara: श्रीक्षेत्र भंडारा डोंगर पायथ्याला होणार यावर्षीचा माघ शुद्ध दशमी सोहळा


महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या नेतृत्वाखाली, कचरा संकलन करणारे सेवक आणि वाहतूक यंत्रणा यांच्यात समन्वय साधून सार्वजनिक ठिकाणी कचरा साचू नये यासाठी महिन्याभरापूर्वी हा प्रयोग सुरू करण्यात आला. विमाननगरसारख्या उच्चभ्रू भागात आणि भवानी पेठेसारख्या दाट लोकवस्तीच्या परिसरात प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबवण्यात आला.

Fraud : विवाहाचे आमिष देत ज्येष्ठ नागरिकाची ११.४७ लाखांची फसवणूक; तरुणीला अटक


या उपक्रमाअंतर्गत १८ मिळकतींमधून कचरा वेचक आणि घंटागाडीद्वारे कचरा संकलनासाठी निश्चित मार्ग आणि वेळापत्रक तयार करण्यात आले. यासाठी १८ वाहने वापरण्यात ( PMC) आली आणि त्यांचे जीपीएस ट्रॅकिंगही करण्यात आले. पूर्वी फिडर पॉईंटवर कचरा साठत असल्याने परिसर अस्वच्छ दिसत असे. आता कचरा गोळा करताच त्याचवेळी वाहून नेण्याची व्यवस्था केल्यामुळे फिडर पॉईंट हटवले गेले आणि परिसर स्वच्छ झाला.


या योजनेची तीस दिवसांची अंमलबजावणी यशस्वी ठरली असून, कचरा वेचक आणि वाहनचालकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण झाली आहे. लवकरच वाघोली आणि उर्वरित पुणे शहरातही ही योजना राबवली जाणार असून, त्यासाठी आवश्यक साधनसामग्री आणि नियोजन सुरू असल्याचे संदीप कदम यांनी स्पष्ट ( PMC) केले.

Follow Us On