situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Devendra Fadnavis: पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक भाजपा स्वबळावर लढवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Published On:

Team My Pune City –राज्यात येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका(Devendra Fadnavis) होणार आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत युतीचे गणित अजूनही गुंतागुंतीचे दिसत असतानाच, महापालिका निवडणुकांसाठी महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे.पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनिमित्त पत्रकार मंडळींसाठी स्रेहसंमेलनाच्या
कार्यक्रमाचं आयोजन केले होतं. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी सवांद साधला.

Sandeep Khardekar: विविध मंडळाना उपयुक्त वस्तू भेट देताना दीपावली चा आनंद द्विगुणित – संदीप खर्डेकर

Annual Horoscope 2026 : वार्षिक राशीभविष्य 2026 – मीन रास

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले , महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्यूला ठरला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याची माहिती दिली.

ते म्हणाले ,आम्ही तिघांनीही मिळून असा निर्णय घेतला आहे की ज्या ठिकाणी तिघंचीही ताकद आहे, त्या ठिकाणी एकत्र लढून काहीही उपयोग होणार नाही. त्या ठिकाणी स्वतंत्रच लढले पाहिजे. मात्र, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आम्ही महायुती म्हणूनच लढवणार आहोत. मुंबई महानगर पालिकेत महायुतीला १०০ हून अधिक जागा मिळतील व बहुमताचा आकडा आम्ही नक्कीच पार करू, त्यामुळे मुंबईत महायुतीचाच महापौर असेल”, अशी भूमिका देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली.

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिली.

ठाणे महापालिका निवडणुकीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाहीये, ठाण्यात महायुती म्हणून एकत्र लढता येईल का? याची चाचपणी होणार असल्याची माहिती देखील फडणवीस यांनी दिली आहे. विरोधकांना जिथं फायदा, तिथं महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार, असंही फडणवीस म्हणाले.

Follow Us On