Team My Pune City –मुळशी तालुक्यातील कोळवण परिसरातील भालगुडी, (Pune)काशिग व वाळेन या कातरकी आणि आदिवासी पाड्यांतील कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
घरोघरी दिवाळीचा आनंद साजरा होत असताना कातकरी आणि आदिवासी पाड्यातील कुटुंबे या आनंदापासून दूर असतात. दिवाळीचा आनंद त्यांनाही घेता यावा यासाठी जय गणेश व्यासपीठाच्या माध्यमतान गणेश मंडळानी कोळवण येथील तीन कातकरी पाड्यातील कुटुंबाना फराळाचे साहित्य भेट दिले. आपुलकीच्या स्नेहबंधातून त्यांची दिवाळी प्रकाशमान केली.
Kondhwa: कोंढवा पोलिस कारवाईदरम्यान ड्रग ट्रॅफिकरचा मृत्यू
Talegaon Dabhade: संध्यासूरांत न्हाली ‘इंद्रायणी’ ची दिवाळी

आदिवासी आणि कातकरी पाड्यातील लोकांनाही दिवाळीचा आनंद घेता आला पाहिजे या हेतूने गेल्या १५ वर्षांपासून बुधवार पेठतील साईनाथ मंडळ ट्रस्ट व मॉडेल कॉलनीतील अजिंक्य मित्र मंडळाच्या वतीने हा उपक्रम राबविला जात आहे, असे पियुष शहा यांनी सांगितले.