Team My Pune City – भरत नाट्य संशोधन मंदिराने सामाजिक ( Bharat Natya Mandir) बांधिलकीच्या भावनेतून राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून 51 हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देऊ केला आहे.
Sunil Shelke : सामाजिक उपक्रमांतून रोटरी सिटीचे काम कौतुकास्पद-आमदार सुनिल शेळके
धनादेश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे सोपविण्यात आला. भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, कार्याध्यक्ष अभय जबडे, विश्वस्त रवींद्र खरे, जगदिश पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी धनादेश दिला.

सनदी लेखापाल विजयकांत कुलकर्णी यांनीही या निधीसाठी ( Bharat Natya Mandir) अर्थसहाय्य केले आहे.