situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Shivajirao Kardile : भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन

Published On:
Shivajirao Kardile

Team My Pune City – राहुरी विधानसभा मतदारसंघाचे ( Shivajirao Kardile)भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने नगर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

PMC : पोलीस सीसीटीव्ही प्रकल्पात रस्ते मनमानीपणे खोदल्याने महापालिका सतर्क; आता केबल लाईनसाठी ‘मार्किंग’शिवाय खोदकाम होणार नाही

बुऱ्हानगर गावच्या सरपंचपदापासून आमदारकीपर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास झपाट्याने झाला. मूळ व्यवसाय दूध व्यवसाय असला तरी समाजकारणातून त्यांनी राजकारणात स्थान मिळवले. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे( Shivajirao Kardile) होते.

Vighnahar Patasanstha : इंदुरीत महिलांचा सन्मान सोहळा ; विघ्नहर पतसंस्थेकडून आकर्षक पैठणी भेट


कर्डिले यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशा विविध पक्षांतून काम केले. १९९५ आणि १९९९ मध्ये ते नगर-नेवासा मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. २००३-०४ मध्ये ते राज्याचे मत्स्य व बंदरे विकास राज्यमंत्री राहिले. २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार झाले, मात्र २००९ मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा( Shivajirao Kardile) लागला.

त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करून २००९ आणि २०१४ मध्ये राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. २०१९ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, परंतु २०२४ मध्ये पुन्हा आमदारकी मिळवली.


२०१४ च्या निवडणुकीत त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीत सभा घेतली होती. तसेच २०२३ मध्ये ते अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून निवडून आले होते. त्यांच्या निधनाने नगर जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात एक प्रभावी नेतृत्व हरपले ( Shivajirao Kardile) आहे.

Follow Us On