situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Elections : महाराष्ट्रात मतदार यादी विशेष सुधारणा मोहीम पुढे ढकलण्याची राज्य निवडणूक आयोगाची विनंती

Published On:
Elections

Team My Pune City –आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ( Elections) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीची विशेष सुधारणा पडताळणी मोहीम (एसआयआर) पुढे ढकलण्याची विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. राज्य आयोगाने ही मोहीम जानेवारी २०२६ पर्यंत स्थगित ठेवण्याची सूचना केली आहे.

Shivajinagar Court suicide News : शिवाजीनगर न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारून ज्येष्ठाची आत्महत्या


दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने देशभरात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५ मध्ये मतदार पडताळणी मोहीम राबविण्याचे नियोजन केले आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत राज्यांनी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवावी, असे आदेशही राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आले ( Elections) होते.

Pulse Polio: पल्स पोलिओ मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद


मात्र, महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने राज्य निवडणूक आयोगाने एसआयआर मोहीम पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. आयोगाचे म्हणणे आहे की, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी सुधारणा मोहिमेमुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ही मोहीम निवडणुका पार पडल्यानंतरच ( Elections) राबवावी .

Follow Us On